कार्यक्रमाबद्दल

बीम बद्दल

बीम - अपस्माराबाबत जागरुकता आणि गैरसमजांचे निराकरण

बीम हे अपस्मार असलेल्या लोकांच्या पूर्ण न झालेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना व्यापक सेवा सुनिश्चित करण्यासाठी आहे एक सर्वांगीण ऍक्सेस मॉडेल आहे.

जागरूकता: रुग्ण आणि काळजीवाहकांचे सक्षमीकरण
  • अपस्मार जागरुकत अमोहिम
  • समजूत बदलण्याची, उपचाराबाबत जागरुकता वाढवण्याची सामाजिक वाटचाल
प्रवेशयोग्यता (ऍक्सेस): चिकित्सकांचे सक्षमीकरण
  • चिकित्सकांसाठी आयएलएई प्रशिक्षणाची उपलब्धता
  • जटिल अपस्मार प्रकरणांमध्ये चिकित्सकांना समर्थन देण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट
औषधांची उपलब्धताy
  • औषधांचे घरपोच वितरण
सर्वांगीण रुग्ण सेवा
  • रोग समुपदेशन
  • चिकित्सकांसह पाठपुरावा भेटींची सुनिश्चिती
  • सामाजिक उपचार योजना
प्रवेशयोग्यता (ऍक्सेस)
  • बीम उपक्रमात नोंदणीकृत सर्व रुग्णांसाठी कॉल सेंटर आणि प्रत्यक्ष समुपदेशन
img

आम्ही रुग्ण आणि काळजीवाहकांसाठी समर्पित सहकार्य प्रदान करण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन प्रदान करतो.


अधिक माहितीसाठी टोल-फ्री नंबरवर कॉल करा: १-८००-३०९-८९३०.

व्हिडिओ पाहा

अपस्माराच्या प्रवासात बीम कसा बदल घडवत आहे हे जाणून घेण्यासाठी.