अपस्माराबद्दल हे करावे आणि हे करू नये

अपस्माराबद्दल हे करावे आणि हे करू नये

फिट्सचा अनुभव येत आहे का?

शांत रहा तसेच हे करावे आणि हे करू नये याद्वारे सुज्ञपणे वागा

हे करावे

  • जर ते जमिनीवर असतील तर त्यांच्या डोक्याला आधार घ्या
  • घट्ट कपडे सैल करा
  • ते बरे होईपर्यंत त्यांच्याशी शांतपणे बोला
  • फिट्सची सुरूवात आणि समाप्तीची वेळ नोंदवा
  • फिट्स थांबल्यानंतर त्यांना बाजूला वळवा
  • जर फिट्स ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली किंवा फिट्सनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर रुग्णवाहिका बोलवा

हे करू नये

  • घाबरू नका
  • त्यांना धोला निर्माण होत नाही, तोपर्यंत त्यांना हलवू नका
  • त्यांच्या तोंडात काहीही ठेवू नका
  • गर्दी करू नका
  • त्यांना खाली दाबून ठेवू नका
  • फिट्सच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न करू नका